Attitude_Video_Editing | Sushe Editz

 


सर्व मटेरियल साठी खाली scroll करा.


What Is Insurance?



Importence


And friends some people can’t download the material but they have given a link to a video in the video description. You can watch that video.


मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल SB CREATION ला नक्की सबस्क्राईब करा



All मटेरियल लिंक खाली दिलेल्या आहेत.


जय महाराष्ट्र भावांनो तुमचा आपले blog मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ खुप असा भारी व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी पहा आणि मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ alight motion app मधून एडिट केलेला आहे तुम्हाला जरा alight motion एप्लीकेशन डाउनलोड करायचे असेल तर खालच्या लिंक वर डाऊनलोड करून घ्या.


Step 1:-तुम्हाला जर अलाईट मोशन अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचे असेल तर आपल्या इंस्टाग्राम Bio मध्ये लिंक आहे तेथून डाऊनलोड करून घ्या न्यू वर्जन

                       


Step 2:- तुम्हाला एकदम पहिल्यांदा shake effect वर टच करून तुम्हाला shake effect इम्पोर्ट करून घ्यायचे आहे.

                      👇👇

Step 3:- त्यानंतर तुम्हाला beat Mark project वर टच करून beat Mark project सुद्धा इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.

                       👇👇


Step 4:- त्यानंतर तुम्हाला विडियो मध्ये वापरलेले सर्व पीएनजी इमेज व्हिडिओ तुम्हाला आपल्या गॅलरी मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे.    
                          👇👇

मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.

Previous Post Next Post