दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल Sushe Editz ला नक्की सबस्क्राईब करा
जय महाराष्ट्र भावांनो तुमचा आपले blog मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ खुप असा भारी व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी पहा आणि मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ alight motion app मधून एडिट केलेला आहे तुम्हाला जरा alight motion एप्लीकेशन डाउनलोड करायचे असेल तर खालच्या लिंक वर डाऊनलोड करून घ्या.
Step 1:-तुम्हाला जर अलाईट मोशन अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचे असेल तर आपल्या इंस्टाग्राम Bio मध्ये लिंक आहे तेथून डाऊनलोड करून घ्या न्यू वर्जन
Step 2:- तुम्हाला एकदम पहिल्यांदा shake effect वर टच करून तुम्हाला shake effect इम्पोर्ट करून घ्यायचे आहे.
👇👇
👇👇
![]() |